4
Books
पुस्तके
14000
Copies Sold
१४,०००
पुस्तकांची विक्री
12
Sold in 12 Countries
१२
१२ देशात विक्री

मोडी लिपी पुस्तकांविषयी

मोडी लिपी ही मायमराठी लिहिण्याची एक लिपी आहे. या मोडी लिपीला जवळपास ७००–८०० वर्षांची ऐतिहासीक पार्श्वभुमी आहे. महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास, परंपरा इ. माहिती मोडी लिपीत उपलब्ध आहे. आज प्रत्येकाने आपल्या परीने मोडी लिपीचे जतन करुन हा ऐतिहासीक वारसा स्वत: जतन करुन आपल्या पुढच्या पिढीला देणे महत्वाचे आहे.

संकेतस्थळावर उपलब्ध पुस्तकांच्या मार्गदर्शनाने आपण प्राथमिक मोडी लिपी घरातच शिकू शकता. आपण सरावाने मोडी लेखन वाचन सहजरित्या करू शकता. मोडी वाचन सरावासाठी उपलब्ध पुस्तके पॅकेजमध्ये मोफत आहेत. तसेच या पॅकेज बरोबर आपल्या नावाची मोडी नेमप्लेट मोफत आहे. (नेमप्लेट मर्यादीत कालावधीसाठी उपलब्ध) आपल्या मायमराठीच्या मोडी लिपीचा वारसा जतन करण्यासाठी , आणि छ.शिवाजी महारांजाची राजलिपी मोडी शिकण्यासाठी आपण तयार आहात ना?

छ. शिवाजी महाराजांची राजलिपी मोडी शिकूया !
महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहासाचा वारसा जपूया !

MODI SCRIPT BOOKS – मोडी लिपी पुस्तके

MODI SCRIPT LEARN AND PRACTICE मोडी लिपी –शिका सरावातून

MODI SCRIPT LEARN AND PRACTICE मोडी लिपी –शिका सरावातून
MODI SCRIPT LEARN AND PRACTICE मोडी लिपी –शिका सरावातून

मोडी लिपी–शिका सरावातून Modi Script Learn And Practice 

A4 Size Book

182 Pages

Availability: Big amount

Price: ₹ 450.00
pcs

RAJARSHI SHAHU CHHATRAPATI MAHARAJ ( MODI SCRIPT) राजर्षी शाहू छत्रपती महाराज (मोडी लिपी)

RAJARSHI SHAHU CHHATRAPATI MAHARAJ ( MODI SCRIPT) राजर्षी शाहू छत्रपती महाराज (मोडी लिपी)
RAJARSHI SHAHU CHHATRAPATI MAHARAJ ( MODI SCRIPT) राजर्षी शाहू छत्रपती महाराज (मोडी लिपी)

Nobody would dare to exclude the name of Shahu Maharaj from the list of the great historically famous personalities. He was the leader of common man. He was a great national figure who tried and succeeded in giving the human fundamental rights for equality to all. The biographies of people like him always set a good example in front of the tender minds of the society. Today's government aims at socialistic approach. Hence, the work of Shahu Maharaj will be a guideline to it as he worked mainly for the betterment of the 'dalit', the exploited people and the common people of the society. Shahu Maharaj's contribution during freedom fight is discussed here in great details. His post-independent work in the fields of social, religious, financial, political, educational areas have been very important.

Availability: Out of stock

Price: ₹ 110.00

SAVITRIBAI PHULE( MODI SCRIPT) सावित्रीबाई फुले (मोडी लिपी)

SAVITRIBAI PHULE( MODI SCRIPT) सावित्रीबाई फुले (मोडी लिपी)
SAVITRIBAI PHULE( MODI SCRIPT) सावित्रीबाई फुले (मोडी लिपी)

सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शाळेसाठी केलेले कार्य व वाटचाल वंदनीय . यातूनच मोडी लिपी वाचनाचा सराव व्हावा हा उद्देश. मोडी लिपीच्या सुंदर, वाचनीय अशा मोडी लिपी फाँटमध्ये संपूर्ण टंकन,.

१/८ साईज पुस्तके

३६ पानांचे पुस्तके

ISBN - 978-1-63535-518-5

Availability: Out of stock

Price: ₹ 40.00

SWAMI VIVEKANANDANCHI BODHVACHANE ( DEVNAGARI- MODI SCRIPT) स्वामी विवेकानंदांची बोधवचने (देवनागरी –मोडीलिपी )

Thoughts of Swami Vivekanand written in Modi Script. स्वामी विवेकानंदांची बोधवचने, देवनागरी व मोडी लिपीमध्ये दिलेली आहेत, मोडी लिपीचा प्रचार,प्रसार हा सदरच्या पुस्तकाचा उद्देश आहे.

Availability: Out of stock

Price: ₹ 60.00

तुमच्या मोडी नावाची नेमप्लेट –

तुमच्या मोडी नावाची नेमप्लेट –
तुमच्या मोडी नावाची नेमप्लेट –

तुम्ही मोडी लिपीचे आस्वादक, वाचक, अभ्यासक आहात हे तुमच्याकडे येणार्‍यांना कळावे आणि त्यातून मोडीचा प्रचार प्रसार अजुन व्हावा यासाठी . टेबलवर वा शोकेस मध्ये ठेवण्यासाठी) (मर्यादीत कालावाधीसाठी उपलब्ध)

Availability: Big amount

Price: ₹ 250.00
pcs
up
Shop is in view mode
View full version of the site
Ecommerce Software