NAVINKUMAR MALI | Official Shop for Modi Script Books
15255
home,page-template,page-template-full_width,page-template-full_width-php,page,page-id-15255,woocommerce-no-js,ajax_fade,page_not_loaded,,qode-title-hidden,columns-4,qode-child-theme-ver-1,qode-theme-ver-1,qode-theme-navinmali child,wpb-js-composer js-comp-ver-5.4.5,vc_responsive
4
Books
पुस्तके
14000
Copies Sold
१४,०००
पुस्तकांची विक्री
12
Sold in 12 Countries
१२
१२ देशात विक्री

मोडी लिपी पुस्तकांविषयी

मोडी लिपी ही मायमराठी लिहिण्याची एक लिपी आहे. या मोडी लिपीला जवळपास ७००–८०० वर्षांची ऐतिहासीक पार्श्वभुमी आहे. महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास, परंपरा इ. माहिती मोडी लिपीत उपलब्ध आहे. आज प्रत्येकाने आपल्या परीने मोडी लिपीचे जतन करुन हा ऐतिहासीक वारसा स्वत: जतन करुन आपल्या पुढच्या पिढीला देणे महत्वाचे आहे.

संकेतस्थळावर उपलब्ध पुस्तकांच्या मार्गदर्शनाने आपण प्राथमिक मोडी लिपी घरातच शिकू शकता. आपण सरावाने मोडी लेखन वाचन सहजरित्या करू शकता. मोडी वाचन सरावासाठी उपलब्ध पुस्तके पॅकेजमध्ये मोफत आहेत. तसेच या पॅकेज बरोबर आपल्या नावाची मोडी नेमप्लेट मोफत आहे. (नेमप्लेट मर्यादीत कालावधीसाठी उपलब्ध) आपल्या मायमराठीच्या मोडी लिपीचा वारसा जतन करण्यासाठी , आणि छ.शिवाजी महारांजाची राजलिपी मोडी शिकण्यासाठी आपण तयार आहात ना?

छ. शिवाजी महाराजांची राजलिपी मोडी शिकूया !
महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहासाचा वारसा जपूया !

MODI SCRIPT BOOKS – मोडी लिपी पुस्तके

मोडी लिपी –शिका सरावातून 

₹430.00

Buy Package

राजर्षी शाहू छत्रपती महाराज (मोडी लिपी)

₹110.00

Buy Package

स्वामी विवेकानंदांची बोधवचने (देवनागरी –मोडीलिपी )

₹60

Buy Package

 सावित्रीबाई फुले (मोडी लिपी)

₹40.00

Buy Package

तुमच्या मोडी नावाची नेमप्लेट–मोफत

₹250.00

Buy Package

मोडी लिपी – संपुर्ण पॅकेज

₹430.00

Buy Package

YOUTUBE

वैभवशाली मोडी लिपी

आज मराठी भाषेतही इंग्रजी शब्दांचा असा शिरकाव झाला आहे की ते शब्द जणू मराठी भाषेतीलच आहेत असे वाटू लागले आहे. जागतिकीकरणामध्ये नव्या भाषा, कला निश्चितच शिकल्याच पाहिजेत,

माझा प्रवास

मोडी ही भारताची वैभवशाली लिपी आहे. ही जवळपास 700-800 वर्षे हस्तलिखित होती. मोडी लिपीचे फाँट एकविसाव्या शतकात उपलब्ध झाले आहेत.

मोडी दफ्तरखाने (भाग – 1)

कागदाचा शोध चिनी लोकांनी लावला, तेव्हापासून कागदाचा वापर लिहिण्यासाठी केला जात आहे. त्यापूर्वी लेखनासाठी शिळा, भूर्जपत्रे, कापड, बांबू पट्ट्या इ. साधनांचा वापर केला जात असे.

शिवकालीन मोडी लिपी

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेताना एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे स्वराज्य. पण ह्या स्वराज्याची स्थापना करत असताना शिवाजी महाराजांनी जे कार्य केले त्यातील फक्त 10 ते 20% माहिती आपल्याला इतिहासाच्या पुस्तकातून शाळा–कॉलेजात शिकवली जाते.

Contact for More information – अधिक माहितीसाठी संपर्क